tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post4970216973184671619..comments2023-06-20T18:53:31.282+05:30Comments on संवादिनी: धुमसतं बर्फसंवादिनीhttp://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-17459956936383459332011-12-02T20:08:22.057+05:302011-12-02T20:08:22.057+05:30Chhan lihita tumhi khup aavadle tumeche likhanChhan lihita tumhi khup aavadle tumeche likhanदिप्ती जोशीhttps://www.blogger.com/profile/12217456494320927711noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-47277069647259094332009-07-30T19:03:24.756+05:302009-07-30T19:03:24.756+05:30Sam why u r sayin sorry? actually there is no need...Sam why u r sayin sorry? actually there is no need of u sayin sorry! u said what u wanted to say in ur post it was clearly my mistake! So I'm sorry once again. Plz remove/ edit your post of sayin sorry to me.

hya dhumste barphaanantr chee tuzee aajchee post ashee yenaar aahe he mala maahiti navht g :P great going baakich aata tithech lihito. Bgh jamle tar boluya savistar kadheetaree.. kaay?Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-59002363470212847612009-07-30T09:41:40.046+05:302009-07-30T09:41:40.046+05:30@ ऍनॉनिमस १ - असा चित्रपट आहे हे मला तुझी कमेंट वा...@ ऍनॉनिमस १ - असा चित्रपट आहे हे मला तुझी कमेंट वाचल्यावरंच कळलं. मुद्दम विकीवर जाऊन काय स्टोरी आहे ती वाचली. मला एकंदरित कल्पना आली होती. पण कंफर्म केलं. पुन्हा एकदा माझाच पोस्ट वाचल्यावर मला असं लक्षात आलं की माझ्या लिखाणातंच ती चूक होती, जेणेकरून वाचकांचा असा समज होईल. मी जे लिहिते ते मी वाचून काही चुकीचा अर्थ तर त्यातून प्रकट होत नाही ना हे पाहणं आवश्यक आहे. पण आळस हा माणसाचा वैरी आहे असं कुणीतरी म्हटलं आहेच. तोच मल नडतो बाकी काही नाही.

बाकी डिप्रेशनचं म्हणशील, तर लग्न झालेल्या बाईला डिप्रेशन आलं तर नवरा हेच त्याचं एकमेवाद्वितीय कारण असायलाच पाहिजे असं नाही. कदाचित पूर्वीच्या काळी असेलंही. पण आज आम्हालाही लग्नबाहेरची, कामाची म्हणा, करियरची म्हणा किंवा आण्खी कशाची म्हणा, टेन्शन्स असू शकतात. बऱ्याच वेळा असंही होतं की मी अतिउत्साही असते आणि नवऱ्याचा मूड डाऊन असतो. ये टाइम टाइम की बात है. पण माझ्या लिहिण्याचा क्रम थोडा दिशाभूल करणारा होता हे मात्र मान्य आहे. ते सुधारायचा प्रयत्न करीन.

अवांतर - तुझी आणि ऍनॉनिमस दोन दोघांचीही कमेंट नवऱ्याला वाचून दाखवली. त्याला म्हटलं लवकर ऍक्शन घे काहीतरी नाहीतर बायको चालली बघ तुझी दुसऱ्याचा हात धरून :)

@ दीपक - सॉरी अगेन

@ ऍनॉनिमस २ - सुखासुखी गळे काढणे. एकदम मान्य. मध्ये एका मैत्रिणीशी बोलताना तिला म्हणाले होते तेच इथे सांगते. आय हॅव्ह अंकॅनी नॅक ऑफ बिंग अनहॅपी इन हॅपिएस्ट ऑफ टाइम्स. पण हे थोडंसं माणसाच्या स्वभावावर पण आहेच. परत ब्लॉगवर लिहिताना गेले काही महिने, उगाचच नेगेटीव्ह गोष्टी उतरतात. ह्याचा अर्थ असा नाही की आनंद नाहीच आहे. एखादी खुपलेली गोष्टच समहाऊ लिहिले जाते, आणि मग त्याचे चुकीचे अर्थ निघतात. मी लाइटलीच घेतलेय कमेंट, सो नो वरीज.

ता. क. - मित्रांनो, आपापल्या नावाने लिहा रे कमेंटस मला काही वाईट वगैरे वाटत नाही. पण लिखाणावर कमेंट करा, माझ्या आयुष्यावर नको. एवढीच नम्र विनंती :)संवादिनीhttps://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-50942846135520545632009-07-23T23:27:13.719+05:302009-07-23T23:27:13.719+05:30एनॉनिमसशी सहमत. संवादिनीचं असं सर्वकाही ठीक असूनही...एनॉनिमसशी सहमत. संवादिनीचं असं सर्वकाही ठीक असूनही अचानक मन भरून येणं कभी अलविदा च्या राणी च्या कॅरेक्टरशी साम्य दर्शवितं......

माझी एक चुलत आजी असं करण्याला "सुखासुखी गळे काढणं" म्हणायची. :o) ....... गंमत केली गं, दिवे घे!! .......Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-60554186168796013382009-07-23T17:12:11.067+05:302009-07-23T17:12:11.067+05:30This comment has been removed by a blog administrator.Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-1949131414116145422009-07-23T10:55:35.847+05:302009-07-23T10:55:35.847+05:30तुझं असं मधेच खूप डिप्रेस होऊन जाणं, आणि नवऱ्याचं ...तुझं असं मधेच खूप डिप्रेस होऊन जाणं, आणि नवऱ्याचं मात्र अतिउत्साही असणं हे डोळ्यासमोर येऊन का कोण जाणे पण ’कभी अलविदा ना कहना’ मधल्या अभिषेक राणी चं रिलेशन आठवलं.Anonymousnoreply@blogger.com