tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post5080099916899600967..comments2023-06-20T18:53:31.282+05:30Comments on संवादिनी: मी आणि पिंपळपानसंवादिनीhttp://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-76053292855744478532008-04-10T10:21:00.000+05:302008-04-10T10:21:00.000+05:30@ स्नेहा, जास्वंदी, संवेद, प्रिया - मनापासून थँक्स...@ स्नेहा, जास्वंदी, संवेद, प्रिया - मनापासून थँक्स.

@ केतन - हा तुम्हा सर्वांच्या लिहिण्याचा माझ्यावर होत असलेला परिणाम आहे. मी जसं लिहिते तसं लिहिणं खूप सोपं आहे, पण तुम्ही सगळेजण जसे मनातले विचार लिहिता, तसं लिहिणं कठीण आहे. ह्या खोखो मुळे अशी संधी मिळाली. विषयच असा होता की मनातलं लिहिणं भाग होतं. मग एक प्रयत्न केला. पण माझ्या ह्या लिखाणावर, नाटक ह्या माध्यमाचा खूप मोठ इंपॅक्ट आहे असं मलाच वाटतं.

@ मेघना - ओरिजिनल आणि प्रामाणिक प्रयत्न वाटला हेच खूप आहे माझ्यासाठी.

@ यशोधरा - मला अगदी लाजवलंस तू. माझा ब्लॉग वाचून तुला दडपण आलं काय? असं तू लिहिल्यामुळे माझ्यावर केवढं दडपण आलं? त्याचं काय?

@ हरेकृष्णाजी - हं. कवितेचा प्रयत्न केला. शाळेत असताना बक्षिसं मिळायची माझ्या कवितांना. पण मध्ये कुठेतरी कवितेची नाळ तुटली. लिहायला सुरवात केली आणि कविताच डोक्यात आली. मग लिहिली.संवादिनीhttps://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-54441590393271333002008-04-04T22:47:00.000+05:302008-04-04T22:47:00.000+05:30एकदम कविता वगैरे ?पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळ...एकदम कविता वगैरे ?

पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळपान. हिरवेपणा हरवला. अश्या या पानावर पेंटीग किती सुरेख होते माहीती आहे नाHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-10835192510260590092008-04-03T20:43:00.000+05:302008-04-03T20:43:00.000+05:30शप्पत..........मस्तशप्पत..........मस्तSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-49698755531188578232008-04-03T00:45:00.000+05:302008-04-03T00:45:00.000+05:30संवादिनी, लिहिलं गं.संवादिनी, लिहिलं गं.यशोधराhttps://www.blogger.com/profile/04842278308072162904noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-12912770627826464432008-04-02T18:08:00.000+05:302008-04-02T18:08:00.000+05:30आधीच्या सगळ्या प्रतिक्रियांपेक्षा आणि तुझ्या नेहमी...आधीच्या सगळ्या प्रतिक्रियांपेक्षा आणि तुझ्या नेहमीच्या स्टाइलपेक्षाही किती वेगळं. किती ओरिजिनल आणि प्रामाणिक! धन्यवाद. :)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-5364167773062155822008-04-02T17:20:00.000+05:302008-04-02T17:20:00.000+05:30somehow, i felt this is being written by someone e...somehow, i felt this is being written by someone else.
mhanje, tujhya aadhichya saglya posts - i think they talked about events in your life.

pan hya veles, tu tujhya manaat-la lihit aahes, mhanun kadaachit vegla vaatat asel malaa.

jey lihila aahe, tey apratim tar aahech - tyaat vaad naahi.

"surreal, but nice"
(ref: Notting Hill)Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-87880804535249617032008-04-02T12:32:00.000+05:302008-04-02T12:32:00.000+05:30sahich!!sahich!!Jaswandihttps://www.blogger.com/profile/14166130968001062874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-18471217891750737002008-04-02T10:53:00.000+05:302008-04-02T10:53:00.000+05:30hmm khup chaan...हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथ...hmm khup chaan...
हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथल्या सोनेरी सकाळी, चंदेरी दुपारी, चिरेबंदी वाडा आणि प्राजक्ताचा सडा तरी नक्कीच दिसतील त्या पानाच्या वृद्ध शिरांमध्ये.
sundarach

कुठेतरी एखादी हास्याची लकेर, कुठे डोळ्यात ओघळलेला एखादा अश्रू, कुठे एखादा जमलेला मालकंस, एखादा विश्वासघातकी ब्रूटस, कधी एवढं एवढंसं झालेलं मन, हे सगळे हायलाईटस आहेत माझ्या आयुष्याचे
vaaaSnehahttps://www.blogger.com/profile/12964116117789697936noreply@blogger.com