tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post6849969196788224349..comments2023-06-20T18:53:31.282+05:30Comments on संवादिनी: एकलकोंड्याची गोष्टसंवादिनीhttp://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-41315608798124608422009-03-05T06:29:00.000+05:302009-03-05T06:29:00.000+05:30@ महेश, जास्वंदी - धन्यवाद@ स्नेहा - हं. नाही तसं ...@ महेश, जास्वंदी - धन्यवाद

@ स्नेहा - हं. नाही तसं काही समजू नकोस. खरोखरंच मला लिहिताना जसं वाटतं तसं मी लिहितेय. गेल्या वेळी लिहिताना मी बऱ्याचदा कमेंत्स च्या आहारी गेलेले आहे. पण ह्यावेळी नाही. ह्यावेळी मला वाटतं तसं आणि मलासुचतं तसं मी लिहितेय. म्हणून मला स्वतःला लिहिताना जास्त छान वाटतंय. वाचताना कदाचित ते थोडं बोरिंग होतही असेल, कारण तीच तीच रडगाणी रोज कोण आणि कशाला उत्साहाने वाचेल. पण ह्यावेळी वाचणाऱ्यापेक्षा मला काय लिहायचंत त्याला जास्त महत्त्व देतेय, कारण मी काही ललित लेखिका नव्हे की माझं लिखाण कुणाला आवडावं. जे काही थोडं थोडकं सुचतंय ते लिहायचं असं ठरवलंय. त्यामुळे माझे मूड स्विंग्ज सही सही उतरले तर त्यात नवल नाही.

@ दीप - थँक्स. स्नेहासाठी लिहिलेलं उत्तर वाच. पूर्वीची मी आणि आताची मी ह्यात काहीच फरक नाहीये रे. पण जे लिहावसं वाटतं त्यात नक्कीच बदल होत गेलेला आहे. तो बदल माझ्यातला नाहीये, माझ्या लिखाणातला आहे. म्हणून तुला कदाचित तसं वाटलं असेल. गाण्याचं बघुया जमतंय का.

@ केतन, भाग्यश्री - हं. नक्कीच आल्या आल्या वाटत असलेला एकटेपणा खूप कमी झालाय आता.

@ मी - खूप मस्त कमेंट लिहिलीस बरं का. मी त्याला पाठवते गाणं गिणं कधी कधी रेकॉर्ड करून. पण त्याची संगिताची आवड आणि माझी टोटली वेगळी आहे. मला मस्त असं ठाण मांडून गायलेलं गाणं आवडतं. त्याची आवड वेगळी आहे. पण गाणं पाठवायला हरकत नाही. तेसुद्धा त्याच्या आवडीचं.

@ मैथिली - अहो जाहो अजिबात नको. अगं मी जे लिहिलंय तो माझ्या आयुष्याचा एक भाग झाला. त्याबरोबरच खूप आनंद देणाऱ्या गोष्टीही घडतात. पण मी जे लिहिलंय ते सगळं मला जे सललं त्याच्याबद्दल. पण सगळंच काही वाईट नाहीये. खरं सांगायचं तर चांगलं जास्त आहे आणि खुपणारं कमीच आहे. पण लग्नाच्या बाबतीत खुपणाऱ्या गोष्टीच मी जास्त लिहिल्यात. पण त्यात काही अवघड आहे असं अजिबात वाटून घेऊ नकोस. इतक्या मुलींची लग्न होतात. त्यात कसली भीती? आणि नवऱ्याचं म्हणशील तर त्यालाही ऍडजस्ट करावं लागतंच पण त्याचं सगळं होम ग्राउंडवर असतं. आपल्याला दुसरीकडे जाऊन ऍडजस्ट व्हावं लागतं आणि तसही परदुःख शीतलम हेही आहे. त्याला काय प्रॉब्लेम्स येतात हे खरं आपल्याला कसं कळणार?संवादिनीhttps://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-39992488017036236782009-03-04T02:53:00.000+05:302009-03-04T02:53:00.000+05:30maithili, tension ani bhiti nako vatun gheus.. :)s...maithili, tension ani bhiti nako vatun gheus.. :)

sam, mi monseir k shi sahmat! :)Bhagyashreehttps://www.blogger.com/profile/11419117374263830447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-40324933042795311952009-03-02T10:14:00.000+05:302009-03-02T10:14:00.000+05:30Tumchya sagalya posts vachalya. khoop chhan lihita...Tumchya sagalya posts vachalya. khoop chhan lihita tumhi. pan ek saangoo phar bhiti vatayala lagli aahe overall lagna hya concept chich. kharech evdhe vichitra aani trasdayak asate ka he sagle??
Aani phakt mulinach ha svatache vishv haravalyacha tras hoto ki mulanahi hoto???Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-2270625037972654512009-03-01T18:22:00.001+05:302009-03-01T18:22:00.001+05:30This comment has been removed by the author.mehttps://www.blogger.com/profile/04037318963925569002noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-53745759040806869992009-03-01T18:22:00.000+05:302009-03-01T18:22:00.000+05:30ekatepana antaratil kiwwa antaratil, bochara tar a...ekatepana antaratil kiwwa antaratil, bochara tar asatoch! pan swar ani sadhana parasparanna jawal aanate:) ek phukatacha salla deu? (plz dont mind)
jar jamala na tar tuze gane record karun nawaryala pathaw.... kharach sangate patkan jawal aalya sarkh watel,antarane ani antarane suddha :)mehttps://www.blogger.com/profile/04037318963925569002noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-78459964251450389642009-02-27T14:47:00.000+05:302009-02-27T14:47:00.000+05:30jogging, singing, reading - doing wot u enjoy and ...jogging, singing, reading - doing wot u enjoy and enjoying wot u do - u r keeping yourself occupied really well! :)Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-36243989751326710522009-02-26T23:58:00.000+05:302009-02-26T23:58:00.000+05:30mast! :)mast! :)Jaswandihttps://www.blogger.com/profile/14166130968001062874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-86917116250848181842009-02-26T17:56:00.000+05:302009-02-26T17:56:00.000+05:30Sam,पुन्हा एकदा जुनी संवादिनी दिसली :) असं वाटल क...Sam,

पुन्हा एकदा जुनी संवादिनी दिसली :) असं वाटल क्षणभर पण ते क्षणभरच कारण, मेबी तू स्नेहानी म्हटल्याप्रमाणं जर अस लिहीत असशील तर ते फारच वाईट होईल कारण इथं जर तुला हव ते बोलायला मिळणार नसेल तर काय फायदा? कोणाला आपलं लिखाण एकसुरी वाटत असेल ह्या उद्देशाने जर तू हा चेंज केलेला असशील तर काय उपयोग? मला काय बोलाव ते खरच कळत नाहीये एकीकडे तुझी आजची पोस्ट वाचून मस्त वाटतय पण ते क्षणिकच!

वेल एक करशील का? लोकांच्या पोस्ट वरून अंदाज बांधून एडीटू नकोस! अस नसेल ही कदाचित पण तरीही!!

भीमसेन वाचत्येस? व्वा ग्रेट मी आत्ताच त्यांच "याचसाठी केला होता अट्टहास.. शेवटचा दिस गोड व्हावा" ऐकतोय :)

>> मारव्यासारखा धीरगंभीर राग. कोमल रे असा लागला की बस. चांगला एक तास मारवा गायले. ऐकायला कुणी नव्हतं पण स्वतःसाठी गाण्याची मजा वेगळीच>> अगदी कबुल! बघ जमल तर हे पण कर :- गाण रेकॉर्ड कर अन् आम्हाला पण ऐकव ना [ तू म्हणशील आयला किती स्वार्थी लोक... क्या करें कानसेन है तानसेन नहीं! ]

आता तू म्हणशील की कुणाच काय अन् कुणाच काय... :-)

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! ;)Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-29877548494524401712009-02-26T12:01:00.000+05:302009-02-26T12:01:00.000+05:30hay sam.. vachun chan vatal pan kaa kon jane yavel...hay sam.. vachun chan vatal pan kaa kon jane yaveles asa vataty .. amachya comments mule odhun tanun lihal aahes..(tula kala asav mala kay mhanayachay te)
baki mihi majha ekatepana ghalavanyasathi pustak vachat asate.. tujhyasarakh gata yet nahi chan ..( aani yav mhanun riyaj karayala lagale tar hostel madhun hakalavun detil)
paN it helps.. kashat tari gutavun ghyayach.. apan jevha guntavun ghyayach mhatalyavar guntat nahi pan aapalya manasanshivay aan ajun konavar prem karato mhanaje apalya aavdi..tyanch smaran karayach.. mag tu mhanates tas aathavani bothat hotat...Snehahttps://www.blogger.com/profile/12964116117789697936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-21626562891369906112009-02-26T11:44:00.000+05:302009-02-26T11:44:00.000+05:30ekdam sahi. esp. ..."पण कधी धावता धावता स्वतःला दम...ekdam sahi. esp. ...

"पण कधी धावता धावता स्वतःला दमवून, कधी सुरांच्या भुलभुलय्यामध्ये स्वतःला हरवून तर कधी पुस्तकांच्या छापील पानांत दडलेली प्रश्नांची उत्तरं शोधत दिवस घालवते आहे."

khup chhan.......keep blogging... :)Maheshhttps://www.blogger.com/profile/01719107549436547594noreply@blogger.com