tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post7694074080160203159..comments2023-06-20T18:53:31.282+05:30Comments on संवादिनी: स्वातंत्र्य आणि एक कन्फेशनसंवादिनीhttp://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-34218294953073530672008-07-10T07:06:00.000+05:302008-07-10T07:06:00.000+05:30@ ऍनॉनिमस - तुझी गेल्याच्या गेल्या पोस्टाची कमेंट ...@ ऍनॉनिमस - तुझी गेल्याच्या गेल्या पोस्टाची कमेंट वाचली. पहिला धक्का बसला, मग आश्चर्य वाटलं आणि नाऊ आय ऍम टेकिंग इट ऍज अ कॉंप्लिमेंट. मैत्रिण असणं/होणं अशक्य नाही. बाकीचं काही सांगता येत नाही.

@ अभिजित - कंफेस करायला धाडस लागतं? की हे सगळं लपवून ठेवायला लागतं. मला तर सांगून टाकल्यावर जेवढं छान वाटतंय, तसं न सांगता वाटलं नसतं, असंच वाटतंय.

@ भाग्यश्री - आईचा सल्ला शॉकींग होता. ती असं काही बोलेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. हल्ली जरा आई बाबाबद्दल जास्तच लिहितेय का मी? दूर असल्याचा परिणाम. हो. आणि मीपण मैत्रिणींसमोर मोजून मापूनच कंफेस करते.

@ स्नेहा - हं. बहुतेक होणार नाही. १००% खात्री कुणीच देऊ शकत नाही.

@ संवेद - धडा मलाही मिळालाय. तुझा सल्ला अगदी योग्य आहे. पटला. नक्कीच अमलात आणीन. आणि काळजी करतोस हे वाचून बरं वाटलं.

@ अश्विनी - ""भाबडेपणाचा शिक्का न बसता खंबीरही बन" अगदी माझ्या मनातलं बोललीस. ट्रान्सपरंट आणि भाबडेपणा ह्यांच्या सीमारेषा एकदम पुसट आहेत.

@ जास्वंदी - तू म्हणतेस ते एकदम योग्य आहे. विश्वास कमी होऊ शकतो. झालाही असेल माझ्या आईबाबांचा. पण त्यांच्याबाबतीत एक आत्मविश्वास आहे, की तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवतील, कारण त्यांना माहीत आहे की मला त्यांच्यापासून ह्या गोष्टी लपवून नाही ठेवता येत. मात्र इतरांच्या बाबतीत तू म्हणतेस ते १००% अचूक आहे.

@ केतन - मला तर असं वाटतं की ऑफिस पार्टीजना ड्रिंक्स ठेऊच नये, म्हणजे प्यायचा प्रश्नच येणार नाही.

@ अमित - "ह्या गोष्टीची टोचणी कायम राहू दे" बहुतेक राहील. ह्याहीपेक्षा काही भयंकर टोचणी लावणारी गोष्ट मी केली नाही तर

@ विदुषी - तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आमच्या घरीसुद्धा गोड्या तेलाच्या मापाने वाईन येत नाही. कदाचित माझ्या लिखाणातून तुझा असा समज झाला असेल की जसं आपण भाजी, आमटी करण्यासाठी रोज गोड्यातेलाची फोडणी देतो, तसे आम्ही सर्वजण घरी बसून रोज दारू पितो, तर मला तो दूर केलाच पाहिजे. हे जे मी वाईन पिण्याबद्दल लिहिलंय ते काही खास दिवशीच होतं. आणि असे खास दिवस वर्षातून दोन हातांच्या बोटावर मोजण्याइतकेही येत नाहीत. गैरसमज होईल असं लिहिल्याबद्दल क्षमस्व. तुला वाटलं ते एकदम योग्य आहे.

आणि यशराज वगैरे म्हणशील ना, तर तेसुद्धा कुठेतरी कुणाच्यातरी आयुष्यात घडलेले प्रसंगच उचलतात, त्यामुळे तसा योगायोग असू शकेल. पण खरं सांगायचं तर मी तो सिनेमा बघितला नाही अजून. पण आता बघायला कारण मिळालं.

@ निमिष - थँक्स. चूक झाली असं वाटलं खरं.

@ दीप - तुझा पोस्ट वाचला. आवडला. माझ्या पोस्टांची एवढी दखल घेतल्याबद्दल थँक्स.

@ पूनम - खूप थँक्ससंवादिनीhttps://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-37114096465285825312008-07-05T12:02:00.000+05:302008-07-05T12:02:00.000+05:30hmm. chhaan lihilaM aahes.hmm. chhaan lihilaM aahes.पूनम छत्रेhttps://www.blogger.com/profile/06307636729897374250noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-80187548669917298882008-07-04T16:52:00.000+05:302008-07-04T16:52:00.000+05:30संवादिनी, नेहेमी सारखच छान! Even though it is conf...संवादिनी, नेहेमी सारखच छान! Even though it is confession...

Well here I wanted to tell you something...have Created one post of your titles coz I found it really funny! :)Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-51744626306672653832008-07-04T04:57:00.000+05:302008-07-04T04:57:00.000+05:30'दारू पिऊन आऊट होण्यातच आयुष्याचं सार्थक आहे', असं...'दारू पिऊन आऊट होण्यातच आयुष्याचं सार्थक आहे', असं मानणारी जनता सर्वत्र दिसताना तुला ती चूक आहे असं वाटतंय, त्याबद्दल समाधान आणि चूक कबूल करण्याचं धैर्य शाबूत असल्याबद्दल कौतुक!a Sane manhttps://www.blogger.com/profile/08997886881904618496noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-53684469752149938152008-07-04T04:07:00.000+05:302008-07-04T04:07:00.000+05:30हम्म.. मस्तच.गोष्टीला शेवटी गणपतीबाप्पा चा यशराज स...हम्म.. मस्तच.

गोष्टीला शेवटी गणपतीबाप्पा चा यशराज स्टाइल दिलेला 'टच' फार आवडला - एकदम डी.टी.पी.एच. मधून घेतल्यासारखा.

पण एक कळलं नाही, तू म्हणतेस, 'घरी आई-बाबा-विन्या सोबत वाईन घेणं वेगळं आणि ऑफिसच्या कलीग्जसोबत दिल्लीत घेणं वेगळं.' म्हणजे वाईन हा प्रकार भारतात लोकप्रिय होत चाललाये हे ऐकलं होतं, पण मुंबईकर मद्ध्यमवर्गीय को.ब्रा. कुटुंबात तिने गोडेतेलासोबत जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत जागा पटकावली असेल याची कल्पना नव्हती.

पण असू दे, छान लिहीलंयेस.Anamika Joshihttps://www.blogger.com/profile/02180326654218428671noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-4425886123241637702008-07-04T04:05:00.000+05:302008-07-04T04:05:00.000+05:30This comment has been removed by the author.Anamika Joshihttps://www.blogger.com/profile/02180326654218428671noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-16945627296691041852008-07-04T02:20:00.000+05:302008-07-04T02:20:00.000+05:30आधी कमेंट लिहीली तेव्हा हे वर सगळ्यांनी लिहीलेलं ड...आधी कमेंट लिहीली तेव्हा हे वर सगळ्यांनी लिहीलेलं डोक्यातच नाही आलं! असं वाटलं ठीके होतं असं कधी कधी.. पण आता वाटतय असं होऊ नये.. वरच्या सगळ्यांची मतं पटली..

जास्वंदी, तुझं पण पटलं..दुर्दैवाने माझ्या बाबतीत पण तसंच होतं.. सो मी पण मोजुन मापूनच कन्फेस करते..स्पेशली मैत्रिणींबरोबर.. कदाचित माझं सांगण्याची पद्धत चुकत असेल.. पण नाहीच पोचत मला काय म्हणयचयं..Bhagyashreehttps://www.blogger.com/profile/11419117374263830447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-72288911678399885402008-07-04T01:52:00.000+05:302008-07-04T01:52:00.000+05:30सॅम,खरंय. . .ऑफिस पार्ट्यांमध्ये मुलींनी पिऊ नये ह...सॅम,

खरंय. . .ऑफिस पार्ट्यांमध्ये मुलींनी पिऊ नये हे खरंच. . .भारतातच नाही पण इथे परदेशातही. . .होतं काय की तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन एकदम बदलतो. . .काही लोकांशी रिलेशन्स फॉर्मलच असायला हवीत. .स्त्रीकडे बघण्याच्या पुरुषाच्या दृष्टीकोनाबद्दल तर बोलायलाच नको :(

तसेच आपली क्षमता आपल्याला माहीत पाहिजे. वाईनमध्ये अल्कोहोल भरपूर प्रमाणात असते. . .त्यामुळे वाईन व्यवस्थित चढते. .

यातून मार्ग म्हणजे. . ह्या गोष्टीची टोचणी कायम राहू दे. . .ही जखम बरी होऊ देऊ नकोस. . .जमेल तेव्हा स्वत:ला सांगत रहा की फार मोठी चूक झाली. .तरच स्वत:वर कंट्रोल ठेवता येईल.

स्वत:ला जर या गुन्ह्यातून मुक्त केलंस तर पुन्हा हेच होण्याची शक्यता आहे. . 'सो व्हॉट', 'डोन्ट केअर' ऍटिट्यूड बिलकूल नको. .

बाकी चिल. . .अनुभवात अजून एक भर. . बरंच काही शिकलीस यातून हे ही नसे थोडके. .:)

काळजी घे. . .तुझ्या प्रांजळपणाला मात्र सलाम. . हॅट्स् ऑफ. . मानलं. . .भयंकर कॉन्फिडन्स् लागतो सत्यकथनाला. .

अमितxetropulsarhttps://www.blogger.com/profile/10782795627975540289noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-57827649906866973222008-07-03T23:46:00.000+05:302008-07-03T23:46:00.000+05:30i agree with samved - moreso, i believe its not ev...i agree with samved - moreso, i believe its not even gender-based. as a rule, avoid getting drunk with office colleagues - have seen people who feel ashamed the next day.

and yeah! it does take a lot of courage to admit you made a mistake, especially in front of your parents.
and even more courage & commitment to ensure that it doesnt happen again.

all the best.
take care.Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-89458026560119963422008-07-03T17:30:00.000+05:302008-07-03T17:30:00.000+05:30मुंबईत असताना केलेली adventures दरवेळी आई-बाबांना ...मुंबईत असताना केलेली adventures दरवेळी आई-बाबांना सांगाविशी वाटतात. अगदी तोंडावर येतात काही विषय निघाला तर... पण नाही सांगू शकत! दरवेळी एकच शंका येते की मला पुर्ण विश्वास आहे कि या पुढे मी काही चुक करणार नाहीये तशी मग आई-बाबांना सांगुन उगीच त्यांच्या मनाला टोचणी का? कन्फेशन करणं चांगलं असतं पण माझ्या बाबतीत कायम मी काही confess केल्यावर काही लोकांचा माझ्यावरचा विश्वासच कमी झाला!

तुझ्या बाबतीत असं काही होऊ नये! सांभाळुन राहा सॅम :)Jaswandihttps://www.blogger.com/profile/14166130968001062874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-23075488849019812772008-07-03T12:58:00.000+05:302008-07-03T12:58:00.000+05:30संवादिनीतुझी प्रांजळ कबुली मनाला स्पर्श करुन गेली....संवादिनी

तुझी प्रांजळ कबुली मनाला स्पर्श करुन गेली. खरंच असं सांगायला धाडस लागतं.
अशीच ट्रान्स्परंट राहा, पण भाबडेपणाचा शिक्का न बसता खंबीरही बन!

अश्विनीमन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-71354558210197715152008-07-03T11:23:00.000+05:302008-07-03T11:23:00.000+05:30oh man...how can one be so transperant! It takes c...oh man...how can one be so transperant! It takes courage to admit mistakes. खरं सांगायचं तर आता नाही होत धीर असं वागायचा. मग कधी तत्वाचे मुलामे, कधी व्यावहारीक शहाणपण, कधी खालच्या-वरच्यांच्या सोई असं आड येत राहातं. अजूनही मळलेली नाहीस हे वाचून हल्कं वाटलं.

एक प्रॅक्टीकल सल्ला देऊ का? ऑफिस पार्ट्यांमधे (खरं तरं सल्ला मुलींसाठी-i know i am making a gender based statement)कधी ड्रींक्स घेऊ नयेत. खास करुन भारतात आणि ते ही दिल्ली भागात. तुला घाबरवायचा हेतू नाहीच पण चांगले भासणारे लोकही अचानक पलटतात. मी पाहीलेल्या केसेसनी मला चांगलाच धक्का दिलेला..काळजी पोटी फुकट सल्ला बाकी काही नाहीSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-42809124114969481412008-07-03T11:12:00.000+05:302008-07-03T11:12:00.000+05:30hey sam....tu majhyasarakhi vaTalis atta mala wekd...hey sam

tu majhyasarakhi vaTalis atta mala wekdam... dudharii asat..paN niT aaNi saa.nbhalun rahil tar takad pan hote lakshat thev

i knw aani aata parat tujhyakadun asa kadhi tujhya nakalatahi hoNar nahi...Snehahttps://www.blogger.com/profile/12964116117789697936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-10955988078835551072008-07-03T10:41:00.000+05:302008-07-03T10:41:00.000+05:30ह्म्म, पोस्ट आवडलं सॅम..प्रांजळ आहे अगदी. कधी कधी ...ह्म्म, पोस्ट आवडलं सॅम..प्रांजळ आहे अगदी. कधी कधी अशा गोष्टी होतात,ज्याने खरंतर इतकं काही आकाश कोसळत नाही,तरी पण थोडसं तसंच वाटतं..आईबाबांशी बोललीस,मन मोकळं केलंस हे खरंच छान..
मला तुझी अशी पोस्ट्स आवडतात,ज्यात तुझं,तुझ्या आईबाबांच,विन्याचं असं जे मस्त रिलेशन दिसते ना,त्याला तोड नाही..त्या व्यक्तीरेखा आता आम्हाला पण कळू लागल्या कश्य आहेत त्या! आईचा सल्ला पण पटला.. :)Bhagyashreehttps://www.blogger.com/profile/11419117374263830447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-16503501925276469962008-07-03T10:38:00.000+05:302008-07-03T10:38:00.000+05:30हे इतकं सगळं कन्फेस करायला पण धाडस लागतं. सलाम.हे इतकं सगळं कन्फेस करायला पण धाडस लागतं. सलाम.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.com