tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post7803193126433538323..comments2023-06-20T18:53:31.282+05:30Comments on संवादिनी: मैत्रीणसंवादिनीhttp://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-73753209152384740532011-09-22T08:34:17.445+05:302011-09-22T08:34:17.445+05:30chan lihites g tu. mazyakade aahe bharpur kahi san...chan lihites g tu. mazyakade aahe bharpur kahi sangnyasarkhe pan shabd julun yet nahit. tips de na mala jamle tar.Dr Prashant Mahalehttps://www.blogger.com/profile/08340991968194840799noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-8834203049024507742009-08-27T21:41:42.791+05:302009-08-27T21:41:42.791+05:30सूर जुळलेल्या संवादात खंड पडायला नकोच,:)
आवडली गं ...सूर जुळलेल्या संवादात खंड पडायला नकोच,:)
आवडली गं पोस्ट.सानिया मला आवडते. पुन्हा एखादे वाचून पाहा,:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-44069252920650700052009-08-27T12:56:09.941+05:302009-08-27T12:56:09.941+05:30दीपक, तिचं नाव जेसिका पण म्हणायचं जेस. तिला लिफ्ट ...दीपक, तिचं नाव जेसिका पण म्हणायचं जेस. तिला लिफ्ट नाही देऊ शकत कारण तिचा पत्ता मला माहीत नाही आणि मी उतरते तिथेही ती उतरत नाही. पण एखाद दिवस मुद्दाम खरंच जाऊन बघणारे, भेटते का ते. म्हणजे भेटेलंच. प्रवास? नाव ऐकलं नाहीये. तसंही सानियाची पुस्तकं मला खास आवडत नाहीत. म्हणजे मी एकंच वाचलंय ते नाही आवडलं. आता नावही आठवत नाहीये. असो शक्य झालं तर वाचेन. प्रवासातल्या गमती जमती नक्की लिही. मला दुसरं काही जमतंच नाही. म्हणून मी तेच लिहितेसंवादिनीhttps://www.blogger.com/profile/01123579969327012425noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1237230131827362553.post-14092885219693247462009-08-20T19:08:42.656+05:302009-08-20T19:08:42.656+05:30"शॅमा" हीहाहाहा सही आहे हे.
अर्धा तास ए..."शॅमा" हीहाहाहा सही आहे हे.

अर्धा तास एक दोन एक दोन करीत >> बापरे दररोज अर्धा तास तू चालतेस? मी ही कल्पनाही सहन नाही करू शकणार. (हां आता मॉर्निंग वॉक वगैरे ठीक आहे पण... अर्धा तास स्टेशनला जायला म्हणजे टू मच) अगं त्या छोटुकलीच नाव नाही सांगितलस.

तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं>> हेहे ह्या वेळात मी दरदिवसाआड पुणे-मुंबई अश्या फेर्या मारेन. ;)

म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.>> हम्म्म हे मात्र खरं आहे गं :)

सहही गाडी म्हणजे. आता गाडीने जाशील तेंव्हा त्या छोटुकलीला लिफ्ट दे कधीतरी. नाहीतर मग ट्रेनचा ऑप्शन आहेच.

काय गंमत आहे बघ माझ्या रोजच्या प्रवासातल्या गंमती जंमतीही साधारण अश्याच आहेत लिहेन कधीतरी त्याच्याबद्दल. बादवे प्रवास वरून आठवलं सानियाच "प्रवास" आलय मागच्याच आठवड्यात घेतलं पुण्यात पॉप्युलरमधून आणि वर्क फ्रॉम होम करत असताना वाचूनही काढलं सारं.Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.com