Wednesday, January 14, 2009

थेंब

ढग सोडून निघालेल्या
इवलाल्या थेंबासारखी मी मोकलून रडले

अश्रू
हाती लागलेच नाहीत
ते माझ्यासकट माझ्या समुद्रात विरघळले

- संवादिनी

6 comments:

Bhagyashree said...

are you back ?

Samved said...

Back?
Let me at least wish you a a very Happy Makar Sankranti

Satish said...

welcome back :)

Deep said...

Its grand oening! :) phkt baai aataa rduu nkos!

Abhijit Bathe said...

आदमीको चिल्लम पकडा दो या बंदूक - गोली तो उसे चाहिए हि चाहिए. बहुतेक लिखाणाचं तसंच असेल! :)) आपण मराठीत याला चुकला फकीर मशिदीत म्हणु. पण मशिदीत (परत) येऊन दिलेली पहिली बांग पकाऊ आहे.

Saurabh said...

चार ओळिंचा हायकु वाटला!