Friday, January 16, 2009

Second Innings!!

खरोखरच ब्लॉगिंगचा नशा आणि गरज दोन्हीही ब्लॉगपासून दूर होऊ देत नाही.

ह्यापायीच
अजून एका टोपणनावाने अजून एक ब्लॉग सुरू केला होता. मग उगाचच एकाला दुसरं टोपणनाव नको म्हणून तो बंद केला आणि तिथे छापलेले दोन उतारे इथे छापून सुरुवात करणार आहे. कुणी चुकून तिथे हे आधीच वाचलं असेल तर क्षमस्व.

होपफुली आता मी थोड्या अधिक मॅच्युरिटीने वागेन आणि मागच्यासारखा "सावळो गोंधळ" घालणार नाही. आधी लिहीत होते तसंच लिहिणार आहे. म्हणजे माझ्या लिखाणात पूर्णसत्य काहीच नाही, पण खोटंही काहीच नाही आहे. सगळी काळ, वेळ, घटना आणि माणसं ह्यांची मिसळ आहे. एखादं ललित साहित्य म्हणून वाचलंत तर उत्तम.

गेली दोन टेस्ट पोस्ट टाकली, त्यात असं दिसून आलं की मराठी ब्लॉग विश्वावर माझा ब्लॉग अपडेट होत नाहीये. तो व्हावा म्हणून मी त्यांना सांगणार नाहीये. जेणेकरून हा ब्लॉग हे एक प्रायव्हेट अफेअरच राहील. तुम्हाला लिंक माहीत आहेच तेव्हा तुम्हाला सादर आमंत्रण.

मला लिहिण्याची आणि तुम्हाला वाचण्याची मजा येईल अशी आशा.

फिर मिलेंगे और मिलतेही रहेंगे.

- संवादिनी

11 comments:

Anand Sarolkar said...

Good to have you back!!!

सिनेमा पॅरेडेसो said...

अगदी बेश्ट केलंस.

आता ही इनिंग नॉट आऊट ठेवशील नक्कीच.

HAREKRISHNAJI said...

Welcome back.

Last week I heard Ms.Payal Sathe from Pune. She sung Raga Yaman and Sohoni. First I mistaken her for you. I clearly remember you mentioning singing Yaman on one of your post.

Jaswandi said...

:)

khup kuhp chhaan watala tula ithe parat ekda pahun (vachun)!

अनामिक said...

are vaa, tu parat aaleli baghun chhan vaatala.. pudhachyaa inning sathi shubhechchaa!!

Monsieur K said...

yu cudnt stay away, cud yu??!! ;-)
all the best for yor second innings! :-)

Shashank said...

welcome back !!!

Dk said...

lage raho!! ;)

Samved said...

Welcome back!!

संवादिनी said...

@ जास्वंदी, यशोधरा, दीप, केतन, भाग्य्श्री, संवेद, सतीश, आनंद, सिनेमा, हरेकृष्णाजी, अनामिक, शशांक - आभारी आहे.

@ अभिजित - अता एकापाठोपाठ पकाऊ बांगा ऐकायला तयार राहा. ती टेस्ट बांग होती, पण खरी पोस्ट तितकीच वाईट असू शकतील. मनाची तयारी ठेव.

नितिज..... said...

ग्रेट.....स्वागत असो... :)