Tuesday, February 22, 2011

फ्लॉप आयडिआ - ब्लॉग चालवायला देणे आहे

ब्लॉग चालवायला देणे आहे

माझ्या ब्लॉगला आलाय माझा कंटाळा. पूर्वी नियमित लिहायचे. आता नियमितपणे लिहिणं ही कल्पनातीत गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा न हालवलेला निर्विकार चेहरा पाहायची वेळ आली की फार वाईट वाटतं. काल असंच बिचाऱ्या ब्लॉगकडे पाहत असताना ही कल्पना सुचली. अर्थात ती किती वास्तव किंवा अवास्तव आहे हे हा पोस्ट टाकल्यावरच कळेल.

कुणाला वाटत असेल की संवादिनीच्या मार्फत संवाद साधावा तर जरूर samvaadini@gmail.com वर मेल पाठवा.

अटी दोनच

१) फक्त स्त्रियांसाठी
२) सांगण्याची गोष्ट असावी.

बस.

अर्थात कुणी म्हणेल की आम्ही स्वतःचा ब्लॉगच काढू. ते खरंच आहे. पण तरीही मनात आलं, ब्लॉगवर टाकलं. काहीच नाही झालं पुढचे काही दिवस तर समजा, फ्लॉप आयडिआ.

3 comments:

aambat-god said...

एकदम भारी आयडिया. मला तरी पटली. मी तुला सहकार्य करीन. बघते आता कही सुचतं का पोस्ट करण्याजोगं....आणि ८-१५ दिवस वेट अ‍ॅंड वॉच धोरण ठेवूया...

Rohini said...

Hi,
Interesting idea aahe.
I am aregular reader of your blog,love the way u write.
But if its written by somebody else....hmm...guess vachlyavarach kalel...pan tari I would love to see u write more :)

Cheers,
Rohini

Maithili said...

कल्पना छान आहे. मलाही आवडेल इथे लिहायला. तुमची हरकत नसेल तर.
दुसर्याच्या ब्लॉग वर लिहायचे म्हणजे जरा जास्त जबाबदारीने लिहिले जाईल माझ्या कडून, असे मला वाटते.